Marathi

Welcome to Department of Marathi

About Department

लोकहितार्थ ज्ञानसाधना हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून इ.स.१९९९ महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत मराठी विभाग कार्यरत आहे. उस्मानाबाद परिसरातील मराठी विषयाच्या शिक्षणविषयक गरजा पूर्ण करणे हा मूळ उद्देश केंद्रस्थानी ठेवून विभाग कार्यरत आहे. विभाग नेहमीच वंचित व ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अग्रेसर असतो. तथापि , शहरी भागातील विद्यार्थीही कायम विभाकडे आकर्षिले जातात.
मराठी हा अत्यंत मागणी असलेल्या विषयांपैकी एक आहे. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते या विषयात कारकीर्द करू पाहणारे विद्यार्थी या विषयाकडे आकर्षित होत आलेले आहेत. बहुविध स्तरातील विद्यार्थी सातत्याने या विषयाशी एकरूप होत आहेत. विभागाने देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. विभागाने आपल्या समाजाला मानवी मूल्ये प्रदान केल्यामुळे मराठी या विषयाला नेहमीच महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा यूपीएससी, एमपीएससी, राज्य सरकार, विविध माध्यमे यांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यात मराठी विषय अग्रभागी आहे. विभागाच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर या वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या तासिका आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर विभागातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित उपक्रम राबवले जातात.
विभागातील अध्यापक पात्र आणि अनुभवी आहेत. विभागातील अध्यापकांनी मराठी विषयातील वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रात विशेष संशोधन केले आहे आणि आजही करत आहेत. विभागातील काही अध्यापकांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे.

Programme Offered

Sr. NoProgramme Eligibility
1B.A MarathiB.A is a 3-year undergraduate course for students who wish to make a career in Arts.
• B.A is a 3 year Undergraduate course that can be pursued by students with Art, Science, Commerce streams in their 10+2.
• The minimum eligibility is to have Passed in HSC from a recognized board.
• Admission to this course is offered on a merit basis.
2M.A MarathiM.A. Marathi is a 2-year Post graduate course for students who wish to make a career in Arts and research.
• M.A. is a 2 year Undergraduate course that can be pursued by students with Arts streams in their 10+2+3.
• The minimum eligibility is to have 50% in graduation from a recognized board.
• Admission to this course is offered on a merit basis.
3Certificate CoursesCertificate Course is a 2 Credit course developed for students who pursuing B.A or M.A in our College.

Program Outcomes

  • Acquaint students about grammatical rules and official use of Marathi language.
  • To develop skills for Audio Visual media.
  • To study different new skills included in Movies, TV Serial, News, Abstract.
  • To develop writing skill for various programmes of the Television channels.
  • To develop various technicalities of Marathi communication.
  • To train in Advertise writing skills.
  • Study various aspects of speech delivery.
  • To prepare for competitive exam and developing practical knowledge of the Marathi communication.

Syllabus

B.A. Marathi Syllabus

Sr. NoProgramme yearSyllabus
1B.A First YearView Syllabus
2B.A Second YearView Syllabus
3B.A third YearView Syllabus

M.A Marathi Syllabus

Sr. NoProgramme yearSyllabus
1M.A First YearView Syllabus
2M.A Second Year

Academic Calendar

Sr. NoAcademic YearAcademic Calendar Link
1Academic Year 2022-23View
2Academic Year 2021-22View
3Academic Year 2020-21View
4Academic Year 2019-20View
5Academic Year 2018-19View
6Academic Year 2017-18View

Teaching Faculty

Prof. & HOD
Dr. Chaudhari Prashant Gunvantrao
Asst. Prof.
Dr. Rasal Sahadev Vilasrao
Asst. Prof.
Mr. Patil Pramod Shahuraj
Asst. Prof.
Dr. Terkar Krishna Devidas
Asst. Prof.
Dr. Gore Maruti Prabhu

Facilities

  1. Departmental Library
अ क्र पुस्तकाचे नाव  लेखकाचे नाव
 नामदेव गाथा श्रीहरी शेनोलीकर
 जास्वंदाची फुले  डॉ प्रल्हाद जी लुलेकर
जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य डॉ नागनाथ कोत्तापल्ले
प्रेरणा दीप श्री रवींद्र गोळे
आखाडा डॉ शिवाजी जवळेकर
व्यवहारिक उपयोजित मराठी व प्रसार माध्यमांची कार्यशैली डॉ संदीप सांगळे
मराठी वांग्मयाचा इतिहास खंड ५ डॉ रा श्री जोग
निवडक एकांकिका रत्नाकर मतकरी
१० एकोणिसाव्या शतकातील मराठी गद्य खंड १  व २ भा ल भोळे
११ व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे
१२ उपयोजित मराठी डॉ प्रकाश मेदककर
१३ संदेशन प्रक्रिया आणि मराठी विकास डॉ सुभाष बागल
१४ अक्षरदीप  मराठी विभाग

डॉ बा आ म वि औरंगाबाद

१५ पांगिरा  विश्वास पाटील
१६ रस्ते गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
१७ सूर्यास्त जयवंत दळवी
१८ उध्वस्त धर्मशाळा गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
१९ समरसता साहित्य स्वरूप आणि समीक्षा नामदेव कांबळे
२० उपयोजित मराठी आणि भाषिक कौशल्य डॉ रमेश रावळकर
२१ जागतिकीकरण आणि समरसते पुढील आव्हाने समरसता साहित्य संमेलन
२२ समरसतेचा आदर्श रमेश पतंगे
२३ समरसतेचा वेध रवींद्र गोळे
२४ भारतीय संत आणि सामाजिक समरसता डॉ श्यामा घोणसे
२५ महात्मा फुले समग्र वाड्मय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
२६ पदनाम कोश भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन
२७ संपूर्ण गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
२८ एक होता कार्व्हर डॉ विणा गवाणकर
२९  नवदोत्तर मराठी साहित्य चर्चा आणि मीमांसा डॉ वसंत सानप

Research

आमच्या विभागातील अध्यापकांनी मराठी विषयातील वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रात विशेष संशोधन केले आहे आणि आजही करत आहेत. विभागातील काही अध्यापक पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

List of Publication

Sr. No Title of Article with Author name Publication Year Link
17 अण्णा भाऊ साठे : मानवतावादी साहित्यिक. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2022-23 View/Download
16 महात्मा फुले यांचे मराठी साहित्यातील योगदान. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2021-22 View/Download
15 विद्याधर पुंडलिक यांच्या कथा विश्वाचा विवेचक अभ्यास. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2020-21 View/Download
14 साहित्य आणि संस्कृती. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2019-20 View/Download
13 अण्णा भाऊ साठे व्यक्ती आणि वाङ् मय Academic Year 2019-20 View/Download
12 महाराष्ट्राची लोकगीत परंपरा Academic Year 2019-20 View/Download
11 साहित्यकृतीचे मध्यमांतर कथात्मक वाङ्मय ते नाटक ते नाटक. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2019-20 View/Download
10 नरसिंह सरस्वती चरित्र आणि परंपरा व दत्त संप्रदायाचा इतिहास ग्रंथ परीक्षण. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2019-20 View/Download
9 शीतयुद्ध सदानंद: एक शैली वैज्ञानिक विचार. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2019-20 View/Download
8 पटकथा लेखन संकल्पना : स्वरूप, प्रकार आणि वैशिष्ट्ये. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2019-20 View/Download
7 बेरड' अत्याचारी आणि गुन्हेगारी जीवनाची करूण व्यथा. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2019-20 View/Download
6 आधुनिक मराठी साहित्य: एक चिंतन. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2018-19 View/Download
5 संत काव्य आणि दलितकाव्यातील विद्रोहांमधील साम्य Academic Year 2018-19 View/Download
4 संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या विचार विश्वातील परस्पर पूरकता. प्राचार्य डॉ प्रशांत गुणवंतराव चौधरी Academic Year 2018-19 View/Download
3 दलित काव्यातील विद्रोह Academic Year 2018-19 View/Download
2 ग्रामीण साहित्यातील कादंबरीचे स्वरूप . - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2018-19 View/Download
1 विद्याधर पुंडलिकांच्या नाट्यगृहातील समष्टीचे दर्शन. - डॉ सहदेव विलासराव रसाळ Academic Year 2018-19 View/Download

Departmental Activity

Sr. NoYearLinks
1Academic Year 2022-23View
2Academic Year 2021-22View
3Academic Year 2020-21View
4Academic Year 2019-20View
5Academic Year 2018-19View

e-Content

E-Content of Marathi

Sr. No Title Google form Test/ Video/ Study material Link
Youtube Channel Department of Marathi YouTube Channel Study Video Visit Channel
5 वाक्य पृथक्करण (वाक्यांचे प्रकार) Youtube Video View
4 भावे प्रयोग : तासिका एकोणचाळीसावी Youtube Video View
3 कर्मणी प्रयोग : प्रकार - तासिका अडोतीसावी Youtube Video View
2 कर्मणी प्रयोग :ठळक वैशिष्ट्ये - तासिका सदोतीसावी Youtube Video View
1 मराठीचा प्रयोगविचार : कर्तरी प्रयोग -तासिका छत्तीसावी Youtube Video View

Alumni

अ. क्र माजी विद्यार्थ्याचे नाव 
1 कोळगे प्रकाश बळीराम 
2  मुंडे पूजा संदिपान 
3 शेरखाने शुभांगी साहेबराव 
4 मैंदाड सत्यजित भास्कर
5 गुरव बालाजी दिलीपराव 
6 माळी हरिदास नानासाहेब 
7 मुंडे दीपक बालाजी .
8 वाघमारे चीज दगडू 
9 साबळे पूनम ज्ञानोबा
10 कदम प्रशांत नंदकुमार 
11 पाटील शुभांगी दत्तात्रय 
12 देशपांडे स्वराज सुधीर 
13 तरते शंकर ज्ञानेश्वर
14 ओव्हाळ विशाल प्रदीप .
15 गायकवाड अंजली लक्ष्मण
16 भालेराव आनंद रामदास 
17 बनसोडे राजश्री अभिमान 
18 लोहार ऋषिकेश नेताजी 
19 शिंदे करण धनंजय
20  खोकले शंकर श्रीरंग 
21 ढोले शितल पुंडलिक. 
22    खुडे देवानंद केशव
23 हावळे अंकिता रोहिदास